१८ एप्रिल – आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिन

१८ एप्रिल – आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिन – दिनविशेष

१८ एप्रिल – घटना

१८५३: मुंबईहून ठाण्यापर्यंत नियमित रेल्वे सेवा सुरू झाली.
२००१: भूसंलग्न उपग्रह प्रक्षेपक GSLV- D1 वाहकाचे श्रीहरिकोटा तळावरून यशस्वी प्रक्षेपण झाले.
पुढे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.


१८ एप्रिल – जन्म

१७७४: सवाई माधवराव पेशवा यांचा पुरंदर किल्ल्यावर जन्म.
१८५८: स्त्रीशिक्षण आणि विधवा विवाह समाजसुधारक महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा जन्म.
पुढे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.


१८ एप्रिल – मृत्यू

१८९८: महाराष्ट्रातील सशस्त्र क्रांतिकारकांचे शिरोमणी दामोदर हरी चापेकर यांना फाशीची शिक्षा.
१९५५: जर्मन भौतिकशास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाइन यांचे निधन.
पुढे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.