१८ डिसेंबर रोजी झालेले मृत्यू.

१८२९: फ्रेंच शास्त्रज्ञ जीन बाप्टिस्टे लॅमार्क यांचे निधन. (जन्म: १ ऑगस्ट १७४४)

१९७३: भारतीय-पाकिस्तानी धर्मगुरू आणि तत्त्वज्ञ अल्लामाह रशीद तुराबी  यांचे निधन. (जन्म: ९ जुलै १९०८)

१९८०: रशियाचे पंतप्रधान अलेक्सी कोसिजीन यांचे निधन. (जन्म: २० फेब्रुवारी १९०४)

१९९३: चित्रपट दिग्दर्शक राजा बारगीर यांचे निधन.

१९९५: राष्ट्रीय कीर्तनकार कमलाकरबुवा औरंगाबादकर यांचे निधन.

२०००: इतिहास संशोधक, वैदिक संस्कृतीचे अभ्यासक मुरलीधर गोपाळ तथा मु. गो. गुळवणी यांचे निधन.

२००४: भारतीय क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार विजय हजारे यांचे निधन. (जन्म: ११ मार्च १९१५)

२०११: चेक रिपब्लिकचे पहिले अध्यक्ष वाक्लाव हेवल यांचे निधन. (जन्म: ५ ऑक्टोबर १९३६)

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.