१८ फेब्रुवारी रोजी झालेले मृत्यू.

१२९४: मंगोल सम्राट कुबलाई खान यांचे निधन. (जन्म: २३ सप्टेंबर १२१५)

१४०५: मंगोल सरदार तैमूरलंग यांचे निधन. (जन्म: ९ एप्रिल १३३६)

१५६४: इटालियन शिल्पकार आणि चित्रकार मायकेल अँजेलो यांचे निधन. (जन्म: ६ मार्च १४७५)

१९६७: अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ, अणूबॉम्बचे जनक जे. रॉबर्ट ओपेनहायमर यांचे निधन. (जन्म: २२ एप्रिल १९०४)

१९९२: चित्रकार नारायण श्रीधर बेन्द्रे यांचे निधन. (जन्म: २१ ऑगस्ट १९१०)

१९९४: कथ्थक नृत्यशैलीचे बनारस घराण्याचे नर्तक, नृत्यदिग्दर्शक व अभिनेते. पंडित गोपीकृष्ण यांचे निधन. (जन्म: २२ ऑगस्ट १९३५)

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.