१६३५: इंग्लिश वैज्ञानिक रॉबर्ट हूक यांचा जन्म. (मृत्यू: ३ मार्च १७०३)

१८४८: इंग्लिश क्रिकेटपटू डब्ल्यू. जी. ग्रेस यांचा जन्म. (मृत्यू: २३ ऑक्टोबर १९१५)

१९०९: भारतीय कवी, समीक्षक आणि शैक्षणिक बिश्नु डे यांचा जन्म. (मृत्यू: ३ डिसेंबर १९८३)

१९१०: भारतीय उद्योजिका दप्तेंद प्रमानिक यांचा जन्म. (मृत्यू: १५ डिसेंबर १९८९)

१९१८: नोबेल पारितोषिक विजेते दक्षिण अफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला तथा मदीबा यांचा जन्म. (मृत्यू: ६ डिसेंबर २०१३)

१९२७: पाकिस्तानी गझलगायक गझलसम्राट मेहदी हसन यांचा जन्म. (मृत्यू: १३ जून २०१२)

१९३५: ६९वे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांचा जन्म.

१९५०: व्हर्जिन ग्रुपचे स्थापक रिचर्ड ब्रॅन्सन यांचा जन्म.

१९७१: भारतीय गायक-गीतकार आणि अभिनेता सुखविंदर सिंग यांचा जन्म.

१९७२: अभिनेत्री सौंदर्या यांचा जन्म. (मृत्यू: १७ एप्रिल २००४)

१९८२: अभिनेत्री आणि मिस वर्ल्ड २००० विजेती प्रियांका चोप्रा यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.