१८ जून – दिनविशेष

१८ जून – घटना

१८ जून रोजी झालेल्या घटना. १८१५: वॉटर्लूच्या लढाईत नेपोलियनचा दारुण पराभव. १८३०: फ्रान्सने अल्जीरिया ताब्यात घेतले. १९०८: फिलीपाइन्स विश्वविद्यालाची (University of the Philippines) ची स्थापना

पुढे वाचा »

१८ जून – जन्म

१८९९: स्वातंत्र्यसेनानी व समाजसुधारक शंकर त्रिंबक तथा दादा धर्माधिकारी यांचा जन्म. (मृत्यू: १ डिसेंबर १९८५) १९११: पहिल्या भारतीय महिला शास्त्रज्ञ कमला सोहोनी यांचा जन्म. (मृत्यू: ८ सप्टेंबर १९९७)

पुढे वाचा »

१८ जून – मृत्यू

१८ जून रोजी झालेले मृत्यू. १८५८: झाशीची राणी मणिकर्णिका तांबे ऊर्फ राणी लक्ष्मीबाई इंग्रजांचा पाठलाग टाळण्याच्या प्रयत्‍नात झालेल्या चकमकीत मृत्यूमुखी पडल्या. (जन्म: १९ नोव्हेंबर १८२८) १९०१: मोचनगड

पुढे वाचा »

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.