१८ सप्टेंबर – मृत्यू

१७८३: स्विस गणितज्ञ लिओनार्ड ऑयलर यांचे निधन. (जन्म: १५ एप्रिल १७०७)

१९९२: भारताचे सहावे उपराष्ट्रपती मुहम्मद हिदायतुल्लाह यांचे निधन. (जन्म: १७ डिसेंबर १९०५ – लखनौ, उत्तर प्रदेश)

१९९३: विनोदी अभिनेते व दिग्दर्शक असित सेन यांचे निधन.

१९९५: हिन्दी हास्यकवी, पद्मश्री प्रभूलाल गर्ग ऊर्फ काका हाथरसी यांचे निधन. (जन्म: १८ सप्टेंबर १९०६)

१९९९: मराठी चित्रपट दिग्दर्शक अरुण वासुदेव कर्नाटकी यांचे निधन.

२००२: साहित्यिक शिवाजी सावंत यांचे निधन. (जन्म: ३१ ऑगस्ट १९४०)

२००४: दलित साहित्याचे समीक्षक डॉ. भालचंद्र दिनकर फडके यांचे निधन.

२०१३: भारतीय राजकारणी वेलियाम भरगवण यांचे निधन.