१९ एप्रिल रोजी झालेले जन्म.

१८६८: रोटरी क्लबचे संस्थापक पॉल हॅरिस यांचा जन्म. (मृत्यू: २७ जानेवारी १९४७)

१८९२: शिक्षणतज्ज्ञ ताराबाई मोडक यांचा जन्म. (मृत्यू: ३१ ऑगस्ट १९७३)

१९१२: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ ग्लेन सीबोर्ग यांचा जन्म. (मृत्यू: २५ फेब्रुवारी १९९९)

१९३३: ख्यातनाम क्रिकेट पंच डिकी बर्ड यांचा जन्म.

१९५७: भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी यांचा जन्म.

१९७७: भारतीय लाँग जम्पर अंजू बॉबी जॉर्ज यांचा जन्म.

१९८७: रशियन लॉनटेनिस खेळाडू मारिया शारापोव्हा यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.