१९ एप्रिल

१९ एप्रिल – दिनविशेष

१९ एप्रिल – घटना

१९५६: गीतरामायणातील शेवटचे गाणे पुणे आकाशवाणीवरुन प्रसारित झाले.
१९७५: आर्यभट्ट हा भारताचा पहिला उपग्रह रशियन अंतराळस्थानकावरून प्रक्षेपित करण्यात आला.
पुढे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.


१९ एप्रिल – जन्म

१९५७: भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी यांचा जन्म.
१९७७: भारतीय लाँग जम्पर अंजू बॉबी जॉर्ज यांचा जन्म.
पुढे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.


१९ एप्रिल – मृत्यू

१९५५: ब्रिटिश-भारतीय वन्यजीव तज्ज्ञ आणि लेखक जिम कॉर्बेट यांचे निधन.
१९९८: उद्योजीका सौ. विमलाबाई गरवारे यांचे निधन.
पुढे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.