१९ ऑगस्ट रोजी झालेले मृत्यू.

१४: रोमन सम्राट ऑगस्टस सीझर यांचे निधन.

१४९३: पवित्र रोमन सम्राट फ्रेडरिक (तिसरा) यांचे निधन.

१६६२: फ्रेन्च गणितज्ञ आणि तत्त्वज्ञ ब्लेझ पास्कल यांचे निधन. (जन्म: १९ जून १६२३)

१९५४: इटलीचे पंतप्रधान ऍल्सिदेदि गॅस्पेरी यांचे निधन.

१९४७: अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते मास्टर विनायक यांचे निधन. (जन्म: २९ जानेवारी १९०६)

१९७५: शिक्षणतज्ञ, देशभक्त, तत्त्वज्ञ, कुशल संघटक, लेखक, पत्रकार आणि ज्ञानप्रबोधिनीचे संस्थापक डॉ. विनायक विश्वनाथ तथा अप्पासाहेब पेंडसे यांचे निधन. (जन्म: १७ ऑगस्ट १९१६)

१९९०: पत्रकार, संशोधक आणि मराठी वृत्तपत्रांच्या इतिहासाचे लेखक रा. के. लेले यांचे निधन.

१९९३: रंगभूमी आणि चित्रपट कलाकार उत्पल दत्त यांचे निधन. (जन्म: २९ मार्च १९२९)

१९९३: निर्भिड पत्रकार य. द. लोकुरकर यांचे निधन.

१९९४: रसायनशास्त्रज्ञ आणि अण्वस्त्रांच्या विरोधात लढणारे सामाजिक कार्यकर्ते, दोन वेळा नोबेल पारितोषिक विजेते लिनसकार्ल पॉलिंग यांचे निधन. (जन्म: २८ फेब्रुवारी १९०१)

२०००: भारतीय कवी, लेखक, आणि शिक्षक बिनेंश्वर ब्रह्मा यांचे निधन. (जन्म: २८ फेब्रुवारी १९४८)

२०१५: भारतीय कार्यकर्ते आणि राजकारणी सनत मेहता यांचे निधन.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.