१९ जानेवारी – दिनविशेष
- १९ जानेवारी – घटना१९ जानेवारी रोजी झालेल्या घटना. १८३९: ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीने एडनचा ताबा घेतला. १९०३: अमेरिकेचे अध्यक्ष थिओडोर रुझव्हेल्ट यांनी इंग्लंडचे राजे एडवर्ड (सातवे) यांना बिनतारी संदेश पाठवला. अटलांटिक महासागरापार पाठवलेला हा पहिला बिनतारी संदेश होता. […]
- १९ जानेवारी – जन्म१९ जानेवारी रोजी झालेले जन्म. १७३६: वाफेच्या इंजिनाचे निर्माते स्कॉटिश शास्रज्ञ आणि संशोधक जेम्स वॅट यांचा जन्म. (निधन: २५ ऑगस्ट १८१९) १८०९: अमेरिकन गूढ व भयकथांचे लेखक व कवी एडगर अॅलन पो यांचा जन्म. (मृत्यू: ७ ऑक्टोबर १८४९) १८८६: हिंदुस्थानी […]
- १९ जानेवारी – मृत्यू१९ जानेवारी रोजी झालेले मृत्यू. १५९७: मेवाडचे सम्राट महाराणा प्रताप यांचे निधन. (जन्म: ९ मे १५४०) १९०५: भारतीय धर्मसुधारक देबेन्द्रनाथ टागोर यांचे निधन. (जन्म: १५ मे १८१७) १९६०: मराठी चित्रपटाचे आद्य प्रवर्तक दादासाहेब तोरणे यांचे निधन. (जन्म: १३ […]