१९ जून रोजी झालेले जन्म.

१५९५: सहावे सिख गुरु गुरु हर गोविंद यांचा जन्म. (मृत्यू: ३ मार्च १६४४)

१६२३: फ्रेंच गणितज्ञ तत्त्वज्ञानी ब्लेस पास्कल यांचा जन्म. (मृत्यू: १९ ऑगस्ट १६६२)

१७६४: उरुग्वेचा राष्ट्रपिता जोसेगेर्व्हासियो आर्तिगास यांचा जन्म.

१८७७: पुण्याच्या कृषी महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य पांडुरंग चिमणाजी पाटील यांचा जन्म.

१९४१: चेकोस्लोव्हाकियाचा राष्ट्राध्यक्ष वाक्लाव क्लाउस यांचा जन्म.

१९४५: म्यानमारची राजकारणी ऑँगसान सू की यांचा जन्म.

१९४७: ब्रिटिश लेखक सलमान रश्दी यांचा जन्म.

१९७०: भारतीय राजकारणी राहुल गांधी यांचा जन्म.

१९७६: फोरस्क्वेअरचे सह-संस्थापक डेनिस क्रॉवले यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.