१९ मार्च रोजी झालेले जन्म.

१९२४: भारतीय उद्योजक, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे संस्थापक आणि नॅसकॉमचे अध्यक्ष पदमभूषण पुरस्कार विजेते फकीर चंद कोहली यांचा जन्म. (निधन: २६ नोव्हेंबर २०२०)

१८२१: ब्रिटिश लेखक, कवी, संशोधक, मुत्सद्दी आणि गुप्तहेर सर रिचर्ड बर्टन यांचा जन्म. (मृत्यू: २० ऑक्टोबर १८९०)

१८९७: चित्रपट संगीतकार शंकर विष्णू तथा दादा चांदेकर यांचा जन्म.

१९००: मूलद्रव्याच्या समस्थानिकांच्या (Isotopes) शोधाबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे फ्रेन्च पदार्थवैज्ञानिक जीन फ्रेडरिक जोलिओट यांचा जन्म. (मृत्यू: १४ ऑगस्ट १९५८)

१९३६: स्विस अभिनेत्री ऊर्सुला अँड्रेस यांचा जन्म.

१९३८: बालनाटय लेखिका आणि नामवंत चित्रपट दिग्दर्शिका सई परांजपे यांचा जन्म.

१९८२: फेसबुक चे सहसंस्थापक एड्वार्डो सावेरीन यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.