१९ सप्टेंबर रोजी झालेले जन्म.

१५५१: फ्रान्सचा राजा हेन्‍री (तिसरा) यांचा जन्म. (मृत्यू: २ ऑगस्ट १५८९)

१८६७: चित्रकार, संस्कृत पंडित श्रीपाद दामोदर सातवळेकर यांचा जन्म. (मृत्यू: ३१ जुलै १९६८)

१९११: नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश लेखक विल्यम गोल्डिंग यांचा जन्म. (मृत्यू: १९ जून १९९३)

१९१२: भारतीय पशुवैद्य आणि प्राणीसंग्रहालय संस्थापक रुबेन डेव्हीड यांचा जन्म. (मृत्यू: २४ मार्च १९८९)

१९१७: कॉन्टिनेन्टल प्रकाशन चे संस्थापक अनंतराव कुलकर्णी यांचा जन्म. (मृत्यू: ६ नोव्हेंबर १९९८)

१९२५: निर्माते व नाटककार बाबूराव गोखले यांचा जन्म. (मृत्यू: २८ जुलै १९८१)

१९५८: गायक, अभिनेता व गीतलेखक लकी अली यांचा जन्म.

१९६५: भारतीय-अमेरिकन अंतराळवीर सुनिता विल्यम यांचा क्लीव्हलँड ओहायो अमेरिका येथे जन्म.

१९७७: भारतीय क्रिकेटपटू आकाश चोप्रा यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.