२ एप्रिल रोजी झालेले मृत्यू.

१८७२: मोर्स कोड तारायंत्राचे जनक आणि चित्रकार सॅम्युअल मोर्स यांचे निधन. (जन्म: २७ एप्रिल १७९१)

१९३३: क्रिकेट खेळाडू महाराजा के. एस. रणजितसिंह यांचे निधन. (जन्म: २७ एप्रिल १७९१)

१९९२: हिंदी चित्रपट विनोदी अभिनेते आगाजान बेग ऊर्फ आगा यांचे निधन.

२००५: पोप जॉन पॉल (दुसरा) यांचे निधन. (जन्म: १८ मे १९२०)

२००९: गायक आणि संगीतकार गजाननराव वाटवे यांचे निधन. (जन्म: ८ जून १९१७)

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.