२ ऑगस्ट

२ ऑगस्ट – घटना

१६७७: शिवाजीमहाराज तामिळनाडूतील विरुधाचलम येथे देवदर्शनास गेले. तिथे त्यांनी डच प्रतिनिधींशी बोलणी केली. १७९०: अमेरिकेत पहिली जनगणना सुरू झाली. १८७०: जगातील पहिल्या भूमिगत ट्यूब रेल्वेची टॉवर सबवे...

२ ऑगस्ट – जन्म

१८२०: ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ जॉन टिंडाल यांचा जन्म. (मृत्यू: ४ डिसेंबर १८९३) १८३४: स्टॅच्यू ऑफ लिबर्टी चे रचनाकार फ्रेडेरीक ऑगस्टे बर्र्थोल्ड यांचा जन्म. (मृत्यू: ४ ऑक्टोबर १९०४) १८३५: वेस्टर्न इलेक्ट्रिक कंपनीचे...

२ ऑगस्ट – मृत्यू

१५८९: फ्रान्सचा राजा हेन्‍री (तिसरा) यांचे निधन. (जन्म: १९ सप्टेंबर १५५१) १७८१: पेशवाईतील मुत्सद्दी, साडेतीन शहाण्यांपैकी एक पूर्ण शहाणे सखारामबापू बोकील यांचे निधन. १९२२: टेलिफोन चे संशोधक अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल...