२ जानेवारी रोजी झालेले जन्म.

१९३२: भारतीय चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते जॉनी बक्षी यांचा जन्म. (निधन: ५ सप्टेंबर २०२०)

१९२०: अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ आणि विज्ञानकथालेखक आयझॅक असिमॉव्ह यांचा जन्म. (मृत्यू: ६ एप्रिल १९९२)

१९३२: अकाली दलाचे अध्यक्ष हरचंदसिंग लोंगोवाल यांचा जन्म. (मृत्यू: २० ऑगस्ट १९८५)

१९५९: भारीतय क्रिकेटपटू कीर्ती आझाद यांचा जन्म.

१९६०: भारतीय क्रिकेटपटू रमण लांबा यांचा जन्म. (मृत्यू: २३ फेब्रुवारी १९९८)

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.