२ जानेवारी

२ जानेवारी – घटना

१७५७: प्लासीच्या लढाईत इंग्रजांनी बंगालच्या नवाबाचा पराभव केला. या विजयामुळे ईस्ट इंडिया कंपनी सरकारचा पाया घातला गेला आणी ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीने कोलकाता काबीज केले. १८८१: लोकमान्य...

२ जानेवारी – जन्म

१९२०: अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ आणि विज्ञानकथालेखक आयझॅक असिमॉव्ह यांचा जन्म. (मृत्यू: ६ एप्रिल १९९२) १९३२: अकाली दलाचे अध्यक्ष हरचंदसिंग लोंगोवाल यांचा जन्म. (मृत्यू: २० ऑगस्ट १९८५) १९५९: भारीतय क्रिकेटपटू कीर्ती आझाद यांचा जन्म. १९६०: भारतीय क्रिकेटपटू रमण...

२ जानेवारी – मृत्यू

१३१६: दिल्लीचे सुलतान अल्लाउद्दीन खिलजी यांचे निधन. १९३५: स्वातंत्र्यसैनिक, टिळकांच्या विचारसरणीचे मध्य प्रांताचे काँग्रेस नेते, वकील मोरेश्वर वासुदेव तथा नरकेसरी अभ्यंकर यांचे निधन. (जन्म: १९ ऑगस्ट १८८६) १९४३: हुतात्मा वीर भाई कोतवाल...