२ जून रोजी झालेले जन्म.

१७३१: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांची पत्नी मार्था वॉशिंग्टन यांचा जन्म. (मृत्यू: २२ मे १८०२)

१८४०: इंग्लिश लेखक आणि कवी थॉमस हार्डी यांचा जन्म. (मृत्यू: ११ जानेवारी १९२८)

१९०७: मराठी नाटककार आणि लेखक विष्णू विनायक बोकील यांचा जन्म.

१९३०: अमेरिकन अंतराळवीर पीट कॉनराड यांचा जन्म.

१९४३: भारतीय संगीतकार इलय्या राजा यांचा जन्म.

१९५५: इन्फोसिस चे सहसंस्थापक नंदन निलेकणी यांचा जन्म.

१९५५: चित्रपट दिग्दर्शक मणिरत्नम यांचा जन्म.

१९६३: अभिनेते आनंद अभ्यंकर यांचा जन्म. (मृत्यू: २३ डिसेंबर २०१२)

१९६५: ऑस्ट्रेलियन क्रिकेटखेळाडू मार्क वॉ यांचा जन्म.

१९६५: ऑस्ट्रेलियन क्रिकेटखेळाडू स्टीव्ह वॉ यांचा जन्म.

१९७४: अमेरिकन बुद्धीबळपटू गाटा काम्स्की यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.