२ मार्च रोजी झालेले जन्म.

१७४२: नानासाहेब पेशव्यांचे ज्येष्ठ चिरंजीव विश्वासराव यांचा जन्म. (मृत्यू: १४ जानेवारी १७६१)

१९२५: चित्रपट आणि रंगभूमी अभिनेत्री शांता जोग यांचा जन्म. (मृत्यू: १२ सप्टेंबर १९८०)

१९३१: सोव्हिएत संघाचे शेवटचे अध्यक्ष आणि नोबेल पारितोषिक विजेते मिखाईल गोर्बाचेव्ह यांचा जन्म.

१९३१: मराठी साहित्यिक राम शेवाळकर यांचा जन्म.

१९४२: बडुकू कादंबरीसाठी कन्नडमध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार विजेत्या प्रख्यात भारतीय स्त्रीवादी लेखक गीता नागाभूषण यांचा जन्म. (मृत्यू: २८ जून २०२०)

१९७७: इंग्लिश क्रिकेटपटू अँड्र्यू स्ट्रॉस यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.