२ मे

२ मे – दिनविशेष

२ मे – घटना

१९०८: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लंडनमधे प्रथमच शिवजयंती उत्सव साजरा केला.
२०१२: नॉर्वेजियन चित्रकार एडवर्ड माँच यांचे द स्क्रीम हे चित्र लिलावात १२० मिलियन डॉलर्सला विकले गेले. हा एक नवा जागतिक विक्रम बनला.
पुढे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.


२ मे – जन्म

१९२१: ख्यातनाम चित्रपट निर्माते व दिग्दर्शक आणि भारतरत्‍न तसेच विशेष ऑस्कर पुरस्कार विजेते सत्यजित रे यांचा जन्म.
१९६९: वेस्ट इंडीजचे क्रिकेटपटू ब्रायन लारा यांचा जन्म.
पुढे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.


२ मे – मृत्यू

१५१९: इटालियन चित्रकार, संशोधक, गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ लिओनार्डो दा विंची यांचे निधन. 
२०११: अल कायदा चे संस्थापक ओसामा बिन लादेन अमेरिकन सैन्याने ठार मारले.
पुढे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.