२ ऑक्टोबर रोजी झालेले मृत्यू.

१९०६: चित्रकार राजा रविवर्मा याचं निधन. (जन्म: २९ एप्रिल १८४८)

१९२७: स्वीडीश भौतिक व रसायनशास्त्रज्ञ स्वांते अर्‍हेनिअस याचं निधन. (जन्म: १९ फेब्रुवारी १८५९)

१९७५: स्वातंत्र्यसैनिक, खासदार व तामिळनाडुचे मुख्यमंत्री के. कामराज याचं निधन. (जन्म: १५ जुलै १९०३)

१९८५: अमेरिकन अभिनेते रॉक हडसन याचं निधन. (जन्म: १७ नोव्हेंबर १९२५)

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.