२० एप्रिल

२० एप्रिल – दिनविशेष

२० एप्रिल – घटना

१९४६: राष्ट्रसंघ ही संस्था बरखास्त करून पुढे याचेच संयुक्त राष्ट्रांच्या संघटनेमध्ये (United Nations) रूपांतर झाले.
२००८: डॅनिका पॅट्रिक ह्या इंडी कार रेस जिंकण्याच्या पहिल्या महिला चालक झाल्या.
पुढे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.


२० एप्रिल – जन्म

१८८९: नाझी हुकूमशहा तसेच दुसऱ्या महायुद्धाचा प्रारंभ करणारे अ‍ॅडॉल्फ हिटलर यांचा जन्म.
१९६६: याहू चे सहसंस्थापक डेव्हिड फिलो यांचा जन्म.
पुढे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.


२० एप्रिल – मृत्यू

१९६०: बासरीवादक संगीतकार पन्नालाल घोष यांचे निधन.
१९७०: गीतकार आणि शायर शकील बदायूँनी याचे निधन.
पुढे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.