२० नोव्हेंबर – दिनविशेष
आंतरराष्ट्रीय बाल दिन
- २० नोव्हेंबर – घटना२० नोव्हेंबर रोजी झालेल्या घटना. १७८९: न्यूजर्सी अमेरिकेचे पहिले राज्य बनले. १८७७: थाॅमस अल्वा एडिसन यांनो ग्रामोफोन चा शोध लावला. १९१७: युक्रेन प्रजासत्ताक बनले. १९४५: न्युरेम्बर्ग ट्रायल्स – दुसर्या महायुद्धातील गुन्ह्यांसाठी २४ जणांवर खटला सुरू झाला. […]
- २० नोव्हेंबर – जन्म२० नोव्हेंबर रोजी झालेले जन्म. १६०२: जर्मन भौतिकशास्त्रज्ञ ऑट्टो फोन ग्वेरिक यांचा जन्म. १७५०: म्हैसूर चा राजा शहाबहादूर फतेह अली खान ऊर्फ टिपू सुलतान यांचा जन्म. (मृत्यू: ४ मे १७९९) १८५४: कवी, निबंधकार व नाटकाकर मोरो गणेश […]
- २० नोव्हेंबर – मृत्यु२० नोव्हेंबर रोजी झालेले मृत्यु. १८५९: स्कॉटिश मुत्सद्दी, हिन्दुस्थानातील मुंबई प्रांताचे गवर्नर, कुशल प्रशासक व इतिहासकार माऊंट स्ट्युअर्ट एल्फिस्टन यांचे निधन. (जन्म: ६ ऑक्टोबर १७७९) १९०८: बंगालमधील सुप्रसिद्ध क्रांतिकारक कन्हय्यालाल दत्त यांना फाशी. १९१०: रशियन साहित्यिक […]