२० सप्टेंबर रोजी झालेले जन्म.

१९५२: भारतीय अणु वैज्ञानिक, अणु ऊर्जा आयोगाचे अध्यक्ष शेखर बासू यांचा जन्म. (निधन: २४ सप्टेंबर २०२०)

१८५३: थायलँडचा राजा चुलालोंगकोर्ण तथा राम (पाचवा) यांचा जन्म. (मृत्यू: २३ ऑक्टोबर १९१०)

१८९७: मराठी पत्रकार सकाळ वृत्तपत्राचे संस्थापक संपादक, प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाचे अध्यक्ष नानासाहेब परुळेकर तथा नारायण भिकाजी परुळेकर यांचा जन्म. (मृत्यू: ८ जानेवारी १९७३)

१९०९: गुजराती लेखक व समीक्षक, पद्मश्री गुलाबदास हरजीवनदास ब्रोकर यांचा जन्म. (मृत्यू: १० जून २००६ – पोरबंदर, सौराष्ट्र, गुजरात)

१९११: भारतीय तत्त्वज्ञानी आणि कार्यकर्ते श्रीराम शर्मा यांचा जन्म (मृत्यू: २ जून १९९०)

१९१३: कवी वा. रा. कांत यांचा जन्म.

१९२१: क्रिकेटपटू पनानमल पंजाबी यांचा जन्म.

१९२२: चरीत्र वाङ्मयाचे संशोधक द. ना. गोखले यांचा जन्म.

१९२३: भारतीय अभिनेते आणि निर्माते अक्किनेनी नागेश्वर राव यांचा जन्म (मृत्यू: २२ जानेवारी २०१४)

१९२५: थायलँडचा राजा आनंद महिडोल तथा राम (सातवा) यांचा जन्म (मृत्यू: ९ जून १९४६)

१९३४: इटालियन चित्रपट अभिनेत्री सोफिया लाॅरेन यांचा जन्म.

१९३४: भारतीय व्यंगचित्रकार आणि पत्रकार राजिंदर पुरी यांचा जन्म. (मृत्यू: १६ फेब्रुवारी २०१५)

१९४२: रणजी ट्रॉफीमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम करणारे भारतीय क्रिकेटपटू राजिंदर गोयल यांचा जन्म (मृत्यू: २१ जून २०२०)

१९४४: क्रिकेटपटू रमेश सक्सेना यांचा जन्म.

१९४६: भारतीय वकील आणि न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांचा जन्म.

१९४९: चित्रपट दिग्दर्शक महेश भट्ट यांचा जन्म.

१९०९: गुजराती लेखक व समीक्षक, पद्मश्री गुलाबदास हरजीवनदास ब्रोकर यांचा जन्म. (मृत्यू: १० जून १९०६ – पुणे)

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.