२१ एप्रिल – भारतीय नागरी सेवा दिन

२१ एप्रिल – भारतीय नागरी सेवा दिन – दिनविशेष

२१ एप्रिल – घटना

७५३ ईसा पूर्व: रोम्युलस यांनी रोम स्थापन केले. (पारंपारिक तारीख)
१९९७: भारताचे १२ वे पंतप्रधान म्हणून डॉ. इंद्रकुमार गुजराल यांनी सूत्रे हाती घेतली.
पुढे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.


२१ एप्रिल – जन्म

१९२६: इंग्लंडची राणी एलिझाबेथ (दुसरी) यांचा जन्म.
१९५०: हिंदी आणि मराठी चित्रपट अभिनेते शिवाजी साटम यांचा जन्म.
पुढे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.


२१ एप्रिल – मृत्यू

१९१०: अमेरिकन विनोदकार आणि कादंबरीकार मार्क ट्वेन यांचे निधन.
२०१३: गणितज्ञ, ज्योतिर्विद आणि अतिवेगाने आकडेमोड करणारी भारतीय महिला शकुंतलादेवी यांचे निधन.
पुढे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.