२१ डिसेंबर रोजी झालेले जन्म.

१८०४: इंग्लंडचे पंतप्रधान बेंजामिन डिझरेली यांचा जन्म. (मृत्यू: १९ एप्रिल १८८१)

१९०३: प्लॅस्टिक व नायलॉन उद्योगाचे जनक भालचंद्र दिगंबर तथा आबासाहेब गरवारे यांचा जन्म. (मृत्यू: २ नोव्हेंबर १९९०)

१९१८: संयुक्त राष्ट्रांचे ४थे सरचिटणीस कुर्त वाल्ढहाईम यांचा जन्म. (मृत्यू: १४ जून २००७)

१९२१: भारताचे १७ वे सरन्यायाधीश पी. एन. भगवती यांचा जन्म.

१९३२: भारतीय लेखक, कवी आणि समीक्षक यू.एन. अनंतमूर्ती यांचा जन्म. (मृत्यू: २२ ऑगस्ट २०१४)

१९४२: चीनचे राष्ट्राध्यक्ष हू जिंताओ यांचा जन्म.

१९५०: ड्रीमवर्क्स अॅनिमेशनचे सहसंस्थापक जेफरी कॅझनबर्ग यांचा जन्म.

१९५४: अमेरिकन लॉन टेनिस खेळाडू ख्रिस एव्हर्ट लॉइड यांचा जन्म.

१९५९: फलंदाज, क्रिकेट कप्तान व निवड समितीचे अध्यक्ष कृष्णम्माचारी श्रीकांत यांचा जन्म.

१९५९: अमेरिकेची धावपटू फ्लॉरेन्स ग्रिफिथ जॉयनर यांचा जन्म. (मृत्यू: २१ सप्टेंबर १९९८)

१९६३: हिंदी चित्रपट अभिनेते गोविंदा यांचा जन्म.

१९७२: भारतीय पत्रकार आणि राजकारणी वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.