२१ जुलै

२१ जुलै – घटना

इ.स. पूर्व ३५६: जगातील सात आश्चर्यांपैकी एक एफिसस आर्टेमिसचे मंदिर नष्ट झाले. १८३१: बेल्जिअमचा पहिला राजा लिओपॉल्ड याचा शपथविधी झाला. १९४४: २० जुलै १९४४ रोजी अ‍ॅडॉल्फ हिटलरची...

२१ जुलै – जन्म

१८५३: ज्योतिषगणिताचे अभ्यासक, ग्रंथलेखक शंकर बाळकृष्ण दीक्षित यांचा जन्म. (मृत्यू: २७ एप्रिल १८९८) १८९९: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन लेखक अर्नेस्ट हेमिंग्वे यांचा जन्म. (मृत्यू: २ जुलै १९६१) १९१०: स्वातंत्र्यसैनिक, रोजगार हमी...

२१ जुलै – मृत्यू

१९७२: भूतानचे राजे जिग्मेदोरजी वांगचूक यांचे निधन. (जन्म: २ मे १९२९) १९९४: मराठी बखर वाङ्‌मयाचे अभ्यासक डॉ. र. वि. हेरवाडकर यांचे निधन. १९९५: संगीतकार मेंडोलिन वादक सज्जाद हुसेन यांचे निधन. १९९७: साहित्यिक...