२१ जून रोजी झालेले जन्म.

१७८१: फ्रेंच गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ सिमिओन-डेनिसपॉइसॉन यांचा जन्म.

१९१२: भारतीय लेखक व नाटककार विष्णू प्रभाकर यांचा जन्म.(मृत्यू: ११ एप्रिल २००९)

१९२३: मराठी कवी, कथाकार आणि अनुवादक सदानंद रेगे यांचा जन्म.

१९४१: भारतीय बिशप अलॉयसियस पॉल डिसोझा यांचा जन्म.

१९५२: न्यूझीलंडचा क्रिकेटपटू जेरमी कोनी यांचा जन्म.

१९५३: पाकिस्तानच्या पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांचा जन्म.

१९५८:  भारतीय अभिनेत्री रीमा लागू यांचा जन्म. (मृत्यू: १८ मे २०१७)

१९६७: ईबे (eBay) चे स्थापक पियरे ओमिदार यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.