२१ मे

२१ मे – घटना

१८८१: वॉशिंग्टन (डी. सी.) येथे अमेरिकन रेड क्रॉस ची स्थापना झाली. १९०४: पॅरिसमध्ये फेड्रेशन इंटरनॅशनल डी फुटबॉल असोसिएशन (फिफा) ची स्थापना झाली. १९२७: चार्ल्स लिंडबर्ग यांनी...

२१ मे – जन्म

१९१६: अमेरिकन कादंबरीकार हेरॉल्ड रॉबिन्स यांचा जन्म. (मृत्यू: १४ ऑक्टोबर १९९७) १९२३: स्विस गणितज्ञ अर्मांड बोरेल यांचा जन्म. (मृत्यू: ११ ऑगस्ट २००३) १९२८: कला समीक्षक व लेखक ज्ञानेश्वर नाडकर्णी यांचा जन्म....

२१ मे – मृत्यू

१४७१: इंग्लंडचा राजा हेन्‍री (सहावा) यांचे निधन. (जन्म: ६ डिसेंबर १४२१) १६८६: वातावरणाबाबत मूलभूत सिद्धांत मांडणारे जर्मन पदार्थवैज्ञानिक ऑटो व्हॉन गॅरिक यांचे निधन. (जन्म: ३० नोव्हेंबर १६०२) १९७९: स्वातंत्र्य वीरांगना जानकीदेवी...