२२ एप्रिल – जागतिक पृथ्वी दिन

२२ एप्रिल – जागतिक पृथ्वी दिन – दिनविशेष

२२ एप्रिल – घटना

१९७०: पृथ्वी दिन पहिल्यांदा साजरा करण्यात आला.
१९७७: टेलिफोन वाहतूक सुरू करण्यासाठी प्रथम ऑप्टिकल फाइबरचा वापर केला गेला.
पुढे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.


२२ एप्रिल – जन्म

१९१४: भारतीय दिग्दर्शक आणि निर्माता बलदेव राज चोपडा यांचा जन्म.
१९०४: अणुबॉम्बचे जनक जे. रॉबर्ट ओपेनहायमर यांचा जन्म.
पुढे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.


२२ एप्रिल – मृत्यू

२०१३: व्हायोलीन वादक, संगीतकार आणि गायक लालगुडी जयरामन यांचे निधन
२०१३: भारताचे २७ वे सरन्यायाधीश जगदीश शरण वर्मा यांचे निधन. 
पुढे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.