२२ डिसेंबर रोजी झालेल्या घटना.

६०९: मुहम्मद यांनी पहिल्या प्रकटीकरण प्राप्त करण्याचा दावा केला.

१८५१: भारतातील पहिली मालगाडी रुरकी येथे सुरु करण्यात आली.

१८८५: सामुराई इटो हिरोबुमी जपानचे पहिले पंतप्रधान झाले.

१९२१: भारतातील विश्वभारती विद्यापीठ सुरु झाले.

१९९५: प्रसिद्ध रंगकर्मी के. एन. पणीक्‍कर यांना मध्य प्रदेश सरकारचा कालिदास सन्मान जाहीर.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.