२२ जानेवारी – दिनविशेष

२२ जानेवारी – दिनविशेष

  • २२ जानेवारी – घटना
    २२ जानेवारी रोजी झालेल्या घटना. १९०१: राणी व्हिक्टोरियाच्या निधनानंतर ७ वा एडवर्ड हा इंग्लंडचा राजा झाला. १९२४: रॅम्से मॅकडोनाल्ड इंग्लंडचे पंतप्रधान बनले. ब्रिटनमधे मजूरपक्ष प्रथमच सत्तेवर आला. १९४७: भारतीय घटनेची रूपरेषा कशी असावी याविषयीचा ठराव […]
  • २२ जानेवारी – जन्म
    २२ जानेवारी रोजी झालेले जन्म. १५६१: इंग्लिश तत्त्ववेत्ते व मुत्सद्दी सर फ्रँन्सिस बेकन यांचा जन्म. (मृत्यू: ९ एप्रिल १६२६) १८९६: कवी सुर्यकांत त्रिपाठी उर्फ निशाला यांचा जन्म. १८९९: हिंदुस्तानी संगीतज्ज्ञ दिलीप कुमार रॉय यांचा जन्म. (निधन: ६ […]
  • २२ जानेवारी – मृत्यू
    २२ जानेवारी रोजी झालेले मृत्यू. १२९७: योगी चांगदेव यांनी समाधी घेतली. १६६६: ५ वे मुघल सम्राट शहाजहान यांचे आपल्याच मुलाच्या (औरंगजेब) कैदेत १० वर्षे राहिल्यानंतर निधन. (जन्म: ५ जानेवारी १५९२) १६८२: समर्थ रामदास स्वामी यांचे निधन. […]