२२ जून

२२ जून – घटना

१६३३: गॅलेलिओ गॅलिली याने पोपच्या दबावाखाली पृथ्वी हाच सूर्यमालेचा केंद्रबिंदू आहे असे कबूल केले. १७५७: प्लासीची लढाई सुरू झाली. १८९७: पुणे शहरात पसरलेल्या प्लेगच्या साथीच्या काळात...

२२ जून – जन्म

१८०५: इटालियन स्वातंत्र्यवीर जोसेफ मॅझिनी यांचा जन्म. (मृत्यू: १० मार्च १८७२) १८८७:  ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ ज्यूलियन हक्सले यांचा जन्म. (मृत्यू: १४ फेब्रुवारी १९७५) १८९६: नटश्रेष्ठ बाबुराव पेंढारकर यांचा जन्म. १८९९: मास्किंग टेप चे...

२२ जून – मृत्यू

१९५५: लेगस्पिनर व गुगली गोलंदाज सदाशिव ऊर्फ सदू शिंदे यांचे निधन. (जन्म: १८ ऑगस्ट १९२३) १९९३: चित्रपट अभिनेते विष्णूपंत जोग यांचे निधन. १९९४: चित्रपट निर्माते व दिग्दर्शक अक्किनेरी लक्ष्मीवर प्रसाद...