२३ एप्रिल रोजी झालेल्या घटना.

१६३५: अमेरिकेतील पहिली सार्वजनिक शाळा बोस्टन लॅटिन स्कूल स्थापन झाली.

१८१८: इंग्रज अधिकारी मेजर हॉल यास कर्नल प्रॉयर याने रायगड किल्ल्याची टेहळणी करण्यास पाठवले.

१९९०: नामिबियाचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.

१९९५: जागतिक पुस्तक दिन पहिल्यांदा साजरा करण्यात आला.

२००५: मी अॅट द झू  हा पहिला व्हिडिओ युट्यूब वर प्रकाशित झाला.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.