२३ एप्रिल – जागतिक पुस्तक दिन / इंग्रजी भाषा दिन (यूएन)

२३ एप्रिल – जागतिक पुस्तक दिन / इंग्रजी भाषा दिन (यूएन) – दिनविशेष

२३ एप्रिल – घटना

१९९५: जागतिक पुस्तक दिन पहिल्यांदा साजरा करण्यात आला.
२००५: मी अॅट द झू  हा पहिला व्हिडिओ युट्यूब वर प्रकाशित झाला.
पुढे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.


२३ एप्रिल – जन्म

१५६४: इंग्लिश नाटककार, लेखक आणि अभिनेते विल्यम शेक्सपियर यांचा जन्म.
१८५८: समाजसुधारक पंडिता रमाबाई सरस्वती यांचा जन्म.
पुढे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.


२३ एप्रिल – मृत्यू

१६१६: इंग्लिश नाटककार, लेखक आणि अभिनेते विल्यम शेक्सपियर यांचे निधन. 
१९९२: ख्यातनाम चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक सत्यजित रे यांचे निधन.
पुढे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.