२३ ऑगस्ट रोजी झालेले जन्म.

१७५४: फ्रान्सचा राजा लुई (सोळावा) यांचा जन्म. (मृत्यू: २१ जानेवारी १७९३)

१८५२: भारतीय वैद्य आणि दानकर्ते राधा गोबिंद कार यांचा जन्म. (मृत्यू: १९ डिसेंबर १९१८)

१८७२: भारतीय वकील आणि राजकारणी तांगुतरी प्रकाशम यांचा जन्म. (मृत्यू: २० मे १९५७)

१८९०: न्यूज-डे चे सहसंस्थापक हॅरी फ्रँक गग्नेहॅम यांचा जन्म. (मृत्यू: २२ जानेवारी १९७१)

१९१८: श्रेष्ठ कवी विंदा करंदीकर उर्फ गोविंद विनायक करंदीकर यांचा धालगल सिंधुदुर्ग येथे जन्म. (मृत्यू: १४ मार्च २०१०)

१९४४: चित्रपट अभिनेत्री सायरा बानू यांचा जन्म.

१९५१: जॉर्डनची राणी नूर यांचा जन्म.

१९७३: मॉडेल आणि अभिनेत्री मलायका अरोरा खान यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.