२३ जुलै रोजी झालेले जन्म.

१८५६: लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा रत्नागिरी जिल्ह्यातील चिखलगाव येथे जन्म. (मृत्यू: १ ऑगस्ट १९२० – मुंबई)

१८८५: अमेरिकेचे १८ वे राष्ट्राध्यक्ष युलिसीस एस. ग्रॅन्ट यांचा जन्म. (मृत्यू: २७ एप्रिल १८२२)

१८८६: जर्मन भौतिकशास्त्रज्ञ वॉल्टर शॉटकी यांचा जन्म. (मृत्यू: ४ मार्च १९७६)

१८९९: पश्चिम जर्मनीचे ३रे राष्ट्राध्यक्ष गुस्ताफ हाइनिमान यांचा जन्म.

१९०६: थोर क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांचा मध्यप्रदेशातील झाबुआ जिल्ह्यात भवरा येथे झाला. (मृत्यू: २७ फेब्रुवारी १९३१)

१९१७: नाट्य-चित्रपट अभिनेत्री लक्ष्मीबाई यशवंत तथा माई भिडे यांचा जन्म.

१९२५: बांगलादेश चे पहिले पंतप्रधान ताजुद्दीन अहमद यांचा जन्म. (मृत्यू: ३ नोव्हेंबर १९७५)

१९२७: जयपूर-अत्रौली घराण्याच्या गायिका धोंडुताई कुलकर्णी यांचा जन्म.

१९४७: अभिनेते मानसोपचारतज्ज्ञ डॉ. मोहन आगाशे यांचा जन्म.

१९५३: इंग्लिश क्रिकेट खेळाडू ग्रॅहम गूच यांचा जन्म.

१९६१: भारतीय अभिनेते मिलिंद गुणाजी यांचा जन्म.

१९७३: भारतीय गायक-गीतकार, निर्माता, अभिनेता आणि दिग्दर्शक हिमेश रेशमिया यांचा जन्म.

१९७५: तमिळ अभिनेता सूर्य शिवकुमार यांचा जन्म.

१९७६: हंगेरीची बुद्धीबळपटू ज्यूडीथ पोल्गार यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.