२३ जून रोजी झालेले जन्म.

१७६३: फ्रान्सची सम्राज्ञी जोसेफिन यांचा जन्म.

१८७७: भारतीय-इंग्लिश अभिनेते नॉर्मन प्रिचर्ड यांचा जन्म. (मृत्यू: ३१ ऑक्टोबर १९२९)

१९०१: क्रांतिकारक राजेन्द्र नाथ लाहिरी यांचा जन्म. (मृत्यू: १७ डिसेंबर १९२७)

१९०६: नेपाळचे राजे वीर विक्रम शाह त्रिभुवन यांचा जन्म. (मृत्यू: १३ मार्च १९५५)

१९१२: इंग्लिश गणितज्ञ आणि संगणकतज्ञ अ‍ॅलन ट्युरिंग यांचा जन्म. (मृत्यू: ७ जून १९५४)

१९१६: इंग्लिश क्रिकेटपटू सर लिओनार्ड तथा लेन हटन यांचा जन्म. (मृत्यू: ६ सप्टेंबर १९९०)

१९३५: मराठी लेखक राम कोलारकर यांचा जन्म.

१९३६: ग्रीक पंतप्रधान कॉस्टास सिमिटिस यांचा जन्म.

१९४२: दिग्दर्शक जब्बार पटेल यांचा जन्म.

१९७२: फ्रेंच फुटबॉलपटू झिनेदिन झिदान यांचा जन्म.

१९८०: वेस्ट इंडीजचा क्रिकेट खेळाडू रामनरेश सरवण यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.