२३ ऑक्टोबर

२३ ऑक्टोबर – घटना

१७०७: ग्रेट ब्रिटनची पहिली संसदेची बैठक. १८५०: अमेरिकेत पहिले राष्ट्रीय महिला हक्क संमेलन सुरु झाले. १८९०: हरी नारायण आपटे यांनी करमणूक या आपल्या साप्तहिकातून स्फूट गोष्टी लिहिण्यास...

२३ ऑक्टोबर – जन्म

१७७८: कित्तूरची राणी चन्नम्मा यांचा जन्म. (मृत्यू: २१ फेब्रुवारी १८२९) १८७९: वैदिक धर्माचे पुरस्कर्ते शंकर रामचंद्र तथा अहिताग्नी राजवाडे यांचा जन्म. (मृत्यू: २७ नोव्हेंबर १९५२) १९००: इंग्लिश क्रिकेटपटू डग्लस जार्डिन...

२३ ऑक्टोबर – मृत्यू

१९१०: थायलँडचा राजा चुलालोंगकोर्ण तथा राम (पाचवा) यांचे निधन. (जन्म: २० सप्टेंबर १८५३) १९१५: इंग्लिश क्रिकेटपटू डब्ल्यू. जी. ग्रेस यांचे निधन. (जन्म: १८ जुलै १८४८) १९२१: चाकाच्या आत हवा भरलेली नळी...