२४ एप्रिल – भारतीय पंचायती राज दिन

२४ एप्रिल –  भारतीय पंचायती राज दिन – दिनविशेष

२४ एप्रिल – घटना

१८००: जगातील सर्वोत्तम ग्रंथालय लायब्ररी ऑफ काँग्रेसची अमेरिकेत सुरवात.
१९९०: अंतराळात हबल ही दुर्बीण सोडण्यात आली.
पुढे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.


२४ एप्रिल – जन्म

१९१०: चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते राजा परांजपे यांचा जन्म.
१९७३: भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांचा जन्म.
पुढे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.


२४ एप्रिल – मृत्यू

१९४२: नाट्यसंगीत, गायक आणि अभिनेते मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचे निधन.
१९९४: उद्योगपती, किर्लोस्कर उद्योग समूहाचे आधारस्तंभ शंतनुराव किर्लोस्कर यांचे निधन. 
पुढे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.