२४ मार्च रोजी झालेले जन्म.
१७७५: तामिळ कवी व संगीतकार मुथुस्वामी दीक्षीतार यांचा जन्म. (मृत्यू: २१ ऑक्टोबर १८३५)
१९०१: अमेरिकन अॅनिमेटर मिकी माऊस चे सह निर्माते अनब्लॉक आय्व्रेक्स यांचा जन्म. (मृत्यू: ७ जुलै १९७१)
१९३०: हॉलिवूड अभिनेता स्टीव्ह मॅकक्वीन यांचा जन्म. (मृत्यू: ७ नोव्हेंबर १९८०)
१९५१: अमेरिकन फॅशन डिझायनर टॉमी हिल्फिगर यांचा जन्म.
१९८४: भारतीय हॉकी खेळाडू एड्रियन डिसूझा यांचा जन्म.