२४ नोव्हेंबर रोजी झालेले जन्म.

१८०६: रग्बी फुटबॉलचे निर्माते विल्यम वेबल एलिस यांचा जन्म. (मृत्यू: २४ जानेवारी १८७२)

१८७७: भारतातील गुन्हे अन्वेषण शाखेचे (सीआयडी) कमिशनर कावसजी जमशेदजी पेटीगरा यांचा जन्म.

१८९४: इंग्लिश क्रिकेटपटू हर्बर्ट सटक्लिफ यांचा जन्म. (मृत्यू: २२ जानेवारी १९७८)

१९१४: ब्रिटिश शिल्पकार लिन चॅडविक यांचा जन्म. (मृत्यू: २५ एप्रिल २००३)

१९३७: मराठी भाषेतील लेखक, कवी, नाटककार आणि समीक्षक केशव मेश्राम यांचा जन्म.

१९४१: भारतीय-इंग्लिश ड्रमर आणि गीतकार पेट बेस्ट यांचा जन्म.

१९५५: इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू इयान बोथम यांचा जन्म.

१९६१: बुकर विजेत्या भारतीय लेखिका अरुंधती रॉय यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.