२४ नोव्हेंबर रोजी झालेले मृत्यु.

१६७५: शिखांचे नववे गुरू गुरू तेग बहादूर यांचे निधन. (जन्म: १ एप्रिल १६२१)

१९१६: मॅक्सिम तोफेचे शोधक हिराम मॅक्सिम यांचे निधन. (जन्म: ५ फेब्रुवारी १८४०)

१९४८: मदर्स डे च्या संस्थापिका अॅन्ना जर्व्हिस यांचे निधन. (जन्म: १ मे १८६४)

१९६३: महाराष्ट्राचे माजी मुखमंत्री मारोतराव कन्नमवार यांचे निधन. (जन्म: १० जानेवारी १९००)

१९६३: राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडीचा मारेकरी ली हार्वे ओस्वाल्ड यांचे निधन. (जन्म: १८ ऑक्टोबर १९३९)

२००३: अभिनेत्री टुनटुन यांचे निधन. (जन्म: १ जानेवारी १९२३)

२००४: जगप्रसिद्ध लेखक आर्थर हेली यांचे निधन. (जन्म: ५ एप्रिल १९२०)

२०१४: भारतीय राजकारणी मुरली देवरा यांचे निधन. (जन्म: १० जानेवारी १९३७)

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.