२५ एप्रिल रोजी झालेले जन्म.

१२१४: फ्रान्सचा राजा लुई (नववा) यांचा जन्म. (मृत्यू: २५ ऑगस्ट १२७०)

१८७४: रेडिओचे संशोधक गुग्लिएल्मो मार्कोनी यांचा जन्म. (मृत्यू: २० जुलै १९३७)

१९१८: हिंदी व मराठी चित्रपट अभिनेते शाहू मोडक यांचा जन्म. (मृत्यू: ११ मार्च १९९३)

१९४०: हॉलिवूडमधील अभिनेता अल पचिनो यांचा जन्म.

१९६१: अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक करण राझदान यांचा जन्म.

१९६१: भारतीय-अमेरिकन पत्रकार आणि लेखक दिनेश डिसोझा यांचा जन्म.

१९६४: भारतीय राजकारणी आर. पी. एन. सिंग यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.