२५ एप्रिल – जागतिक मलेरिया दिन

२५ एप्रिल –  जागतिक मलेरिया दिन – दिनविशेष

२५ एप्रिल – घटना

१९८३: पायोनिअर-१० हे अंतराळयान सूर्यमालेच्या पलीकडे गेले.
२०१५: ७.८ रिश्टर तीव्रतेच्या भूकंपामुळे नेपाळ देशात ९१०० जण मारले गेले.
पुढे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.


२५ एप्रिल – जन्म

१८७४: रेडिओचे संशोधक गुग्लिएल्मो मार्कोनी यांचा जन्म.
१९४०: हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते अल पचिनो यांचा जन्म.
पुढे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.


२५ एप्रिल – मृत्यू

१९९९: साहित्यिक पंढरीनाथ रेगे यांचे निधन.
२००५: भारतीय साधू आणि शिक्षक स्वामी रंगनाथानंद यांचे निधन.
पुढे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.