२५ जुलै रोजी झालेले जन्म.

११०९: पोर्तुगालचा राजा अफोन्सो पहिला यांचा जन्म.

१८७५: ब्रिटीश भारतीय वन्यजीवतज्ज्ञ, शिकारी लेखक जिम कॉर्बेट यांचा जन्म. (मृत्यू: १९ एप्रिल १९५५)

१९१९: गायक संगीतकार सुधीर फडके यांचा जन्म. (मृत्यू: २९ जुलै २००२)

१९२२: कवी, वक्ते, कलावंत, संपादक वसंत बापट यांचा सातारा जिल्ह्यातील कराड येथे झाला. (मृत्यू: १७ सप्टेंबर २००२)

१९२९: लोकसभेचे सभापती आणि माकप नेते सोमनाथ चटर्जी यांचा जन्म.

१९७८: जगातील प्रथम टेस्ट ट्यूब बेबी लुईझ जॉय ब्राऊन यांचा इंग्लंड येथे जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.