२५ जुलै रोजी झालेले मृत्यू.

३०६: रोमन सम्राट कॉन्स्टान्शियस क्लोरस यांचे निधन.

१४०९: सिसिलीचा राजा मार्टिन पहिला यांचे निधन.

१८८०: समाजसुधारक, स्वदेशी चळवळीचे प्रणेते गणेश वासुदेव जोशी ऊर्फ सार्वजनिक काका यांचे निधन. (जन्म: ९ एप्रिल १८२८)

१९७३: कॅनडाचे १२वे पंतप्रधान लुईस स्टिफन सेंट लोरें यांचे निधन.

१९७७: महाराष्ट्रीय मंडळ, पुणे संस्थापक कॅ. शिवरामपंत दामले यांचे निधन.

२०१२: चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक बी. आर. इशारा यांचे निधन. (जन्म: ७ सप्टेंबर १९३४)

२०१५: भारतीय वकील आणि राजकारणी आर. एस गवई यांचे निधन. (जन्म: ३० ऑक्टोबर १९२९)

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.