२५ जून रोजी झालेले जन्म.

१८६४: नोबेल पारितोषिक विजते जर्मन रसायनशास्त्रज्ञ वॉल्थर नेर्न्स्ट यांचा जन्म.

१८६९: महाराष्ट्रातील सशस्त्र क्रांतिकारकांचे शिरोमणी दामोदर हरी चापेकर यांचा जन्म.

१९००: भारताचे शेवटचे व्हॉईसरॉय आणि स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल व्हाइसरॉय लुई माउंट बॅटन यांचा जन्म. (मृत्यू: २७ ऑगस्ट १९७९)

१९०३: इंग्लिश लेखक जॉर्ज ऑरवेल यांचा जन्म. (मृत्यू: २१ जानेवारी १९५०)

१९०७: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ जे.हान्स डी. जेन्सेन यांचा जन्म.

१९११: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ यांचा जन्म.

१९१५: भारतीय लष्करी सल्लागार काश्मीर सिंग कटोच यांचा जन्म.

१९२४: संगीतकार मदन मोहन यांचा जन्म. (मृत्यू: १४ जुलै १९७५)

१९२८: द स्मर्फ चे निर्माते पेओ यांचा जन्म. (मृत्यू: २४ डिसेंबर १९९२)

१९२८: नोबेल पारितोषिक विजेते रशियन भौतिकशास्त्रज्ञ अलेक्सेई अलेक्सेयेविच अब्रिकोसोव्ह यांचा जन्म.

१९३१: भारतीय पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग यांचा जन्म. (मृत्यू: २७ नोव्हेंबर २००८)

१९७४: हिंदी चित्रपट अभिनेत्री करिश्मा कपूर यांचा जन्म.

१९७५: रशियन बुद्धीबळपटू व्लादिमिर क्रामनिक यांचा जन्म.

१९७८: हिंदी चित्रपट अभिनेता आफताब शिवदासानी यांचा जन्म

१९८६: अभिनेत्री सई ताम्हनकर यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.