२५ जून रोजी झालेले मृत्यू.

१३४: डेन्मार्कचा राजा नील्स यांचे निधन.

१९२२: बंगाली कवी सत्येंद्रनाथ दत्त यांचे निधन.

१९७१: स्कॉटिश जीवशास्त्रज्ञ जॉन बॉइडऑर यांचे निधन.

१९७९: मगर पिंपरी चिंचवडचे पहिले नगराध्यक्ष अण्णासाहेब यांचे निधन.

१९९५: नोबेल पारितोषिक विजेते आयरिश भौतिकशास्त्रज्ञ अर्नेस्टथॉमस सिंटन वॉल्टन यांचे निधन.

१९९७: फ्रेंच संशोधक जॅक-इवेसकुस्तू यांचे निधन.

२०००: मिश्र दुहेरीतील माजी राष्ट्रीय बॅडमिंटन विजेत्या रवीबाला सोमण-चितळे यांचे निधन.

२००९: अमेरिकन गायक मायकेल जॅक्सन यांचे निधन. (जन्म: २९ ऑगस्ट १९५८)

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.