२५ मार्च – जन्म

२५ मार्च रोजी झालेले जन्म.

१९३२: लेखक व कथाकथनकार वसंत पुरुषोत्तम ऊर्फ व. पु. काळे यांचा जन्म. (मृत्यू: २६ जून २००१)

१९३३: शास्त्रज्ञ वसंत गोवारीकर यांचा जन्म.

१९३७: डॉमिनोज पिझ्झा चे निर्माते टॉम मोनाघन यांचा जन्म.

१९४७: इंग्लिश संगीतकार व गायक सर एल्ट्न जॉन यांचा जन्म.

१९४२: बडुकू कादंबरीसाठी कन्नडमध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार विजेत्या प्रख्यात भारतीय स्त्रीवादी लेखिका गीता नागाभूषण यांचा जन्म. (मृत्यू: २८ जून २०२०)

१९५६: ग्वाल्हेर घराण्याचे गायक मुकूल शिवपुत्र यांचा जन्म.